Tuesday, 12 September 2017

नोकरी विषय महत्वाच्या मराठी वेबसाईट

जर तुम्ही सरकारी ते निमशासकीय ,खाजगी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर खालील वेबसाईट महत्वाच्या आहेत .

www.nmk.com

www.mahanews.com

www.majhinokari.com

जर तुम्हाला अजुन वेबसाईट माहिती असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता .

Monday, 11 September 2017

YouTube वर video uplod कसा कराल.

Youtube वरून पैसे कमविण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला स्वतःचे video uplod करावे लागतील.

त्यासाठी youtube वर video uplod करण्यासाठी खालील step follow करा .

1. youtube channel ची gmail id log in करा.

2.youtube open करा त्यामध्ये तुम्हाला uplod नावाचा option दिसेल .तो open करा

3.तुमच्या folder मधील video select करा .title,discription,tag इत्यादी माहीती भरा आणि publish या option वर click करा.

अभिनंदन तुमचा video youtube वर uplod झाला .

Youtube वर तुमचा स्वतःचा channel कसा खोलाल

Youtube वरून पैसे कमविण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला तुमचा youtube channel खोलावा लागेल .

त्यासाठी तुम्हला खालील सामाग्री लागेल.

1.एक gmail id .

2.इंटरनेट कनेक्शन

Youtube channel खोलण्यासाठी खालील step follow करा

1.सर्वप्रथम google open करून creat youtube channel सर्च करा.

2.सर्च केल्यानंतर सर्वात पहीली आलेली website open करा.

3.त्यात तुम्हाला gmail id log in करायला सांगितलं जाईल. gmail id log in केल्यानंतर तुम्हाला तुमच्या youtube channel name ,profile,discription इत्यादि माहिती भरावी लागेल

4.तुमच्या screen च्या उजव्या site ला creat youtube channel हा option असेल त्याच्यावर Click करा .अभिनंदन तुमचा पहिला youtube channel तयार झाला
आत्ता तुम्ही तुमचे video uplod करू शकता.

Youtube वर video uplod कसा कराल

Youtube वरून पैसे कसे कमवाल पुर्ण मार्गमार्गदर्शन

Youtube .ने आपल्या सर्वांना पैसे कमवायला खूप मोठी संधी दिलेली आहे .त्यासाठी तुम्हाला एखादा topic निवडावा लागतो आणि तो topic कोणताही असु शकतो.त्याच्यावर video बनवून तुम्हाला तो तुमच्या youtube channel वर uplod करावा लागतो .मग तुमचा video 2-3 दिवसात search ला येतो मग ज्यांना तुमचा video आवडतो असे प्रेक्षक तुमच्या video वर click करतात .अशा प्रकारे 10000 जनांणी तुमचा video पाहीला की तुम्हाला तुमच्या video वर google adsense जाहिरात लावावी लागते मग तुमच्या video वर advertisement सुरू होते त्या ad वर कोणी click केल्यास तुमचा icome start होतो.ज्यावेळी 100 dollar तुमची कमाई होते .तेव्हा तुम्ही तुमच्या bank account वर पैसे transfer करू शकता.जर तुम्ही youtube वरून पैसे कमविण्यासाठी सिरियस असाल तर आमच्या youtube releted बाकीच्या post वाचा आणि शेअर करून दुसर्यांची मदत करा
Youtube वर तुमचा स्वतःचा channel कसा खोलाल.