Monday 11 September 2017

Youtube वर तुमचा स्वतःचा channel कसा खोलाल

Youtube वरून पैसे कमविण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला तुमचा youtube channel खोलावा लागेल .

त्यासाठी तुम्हला खालील सामाग्री लागेल.

1.एक gmail id .

2.इंटरनेट कनेक्शन

Youtube channel खोलण्यासाठी खालील step follow करा

1.सर्वप्रथम google open करून creat youtube channel सर्च करा.

2.सर्च केल्यानंतर सर्वात पहीली आलेली website open करा.

3.त्यात तुम्हाला gmail id log in करायला सांगितलं जाईल. gmail id log in केल्यानंतर तुम्हाला तुमच्या youtube channel name ,profile,discription इत्यादि माहिती भरावी लागेल

4.तुमच्या screen च्या उजव्या site ला creat youtube channel हा option असेल त्याच्यावर Click करा .अभिनंदन तुमचा पहिला youtube channel तयार झाला
आत्ता तुम्ही तुमचे video uplod करू शकता.

Youtube वर video uplod कसा कराल

No comments:

Post a Comment